iPhone 14 Launch : आयफोन 14 लॉन्चबाबत मोठे अपडेट ! ‘या’ दिवशी होणार धमाका
iPhone 14 Launch : जगात आयफोन या स्मार्टफोनचे (smartphones) खूप चाहते आहेत. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी (Good news) आहे. प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड Apple येत्या काही दिवसांत आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज, iPhone 14 लॉन्च (Launch) करणार आहे. आतापर्यंत, Apple कारण ने अधिकृतपणे या सीरीजच्या फोनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही परंतु लीक आणि … Read more