Lava Blaze 5G : लॉन्च होतोय सर्वात स्वस्त व सर्वोत्कृष्ट फिचर्स असणारा देशी 5G स्मार्टफोन
Lava Blaze 5G : LAVA ने गेल्या वर्षी भारतात Lava Blaze 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आता ही कंपनी आपला उत्तराधिकारी म्हणजेच ब्लेज 2 5G को लॉन्च करणार आहे. कंपनीने लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एक मायक्रोसाइट देखील लाँच केली आहे, ज्यात ब्लेज 2 5G चे डिझाइन आणि कलर ऑप्शनचा उल्लेख … Read more