अरे वा! आता करता येईल 10 गुंठे जमिनीची खरेदी विक्री, कायद्यात केला मोठा बदल?
जमिनीचे जे काही छोटे छोटे तुकडे असतात त्या तुकड्यांमध्ये बागायती आणि जिरायती क्षेत्रामधील जी काही उत्पादकता आहे ती कमी होते व खर्च मात्र शेतकऱ्यांचा वाढतो. ही बाब डोळ्यासमोर ठेवून सरकारने तुकडे बंदी कायदा करत या कायद्यान्वये जिरायती क्षेत्राचे 40 गुंठे आणि बागायती क्षेत्राची वीस गुंठे याला तुकडे बंदी कायदानुसार नोंद करण्यावर बंधने घातलेली होती. परंतु … Read more