Commonwealth Games : जाणून घ्या काय आहे लॉन बॉल ज्यामध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचला
Commonwealth Games: भारतीय महिला लॉन बॉल संघाने (Indian women’s lawn ball team) बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत (Birmingham Commonwealth Games) इतिहास रचला आहे. या संघाने 92 वर्षांच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळाच्या इतिहासातील पहिले पदक जिंकले. भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत सुवर्णपदक (gold medal) जिंकले. भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा (New Zealand) … Read more