SUV Grand Vitara : महिंद्रा स्कॉर्पिओ एनला टक्कर देण्यासाठी 20 जुलैला लॉन्च होणार मारुतीची ही SUV कार, फीचर्स जाणून घ्या
नवी दिल्ली : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या आगामी एसयूव्हीचे बुकिंग (Booking of SUV) सुरू केले आहे. ही कंपनीची प्रीमियम SUV Grand Vitara असणार आहे. त्याची बुकिंग Nexa डीलरशिपवर ₹ 11000 पासून सुरू झाली आहे. या सेगमेंटमध्ये मारुतीची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos आणि Skoda Kushk शी आहे. नुकत्याच लाँच (Launch) झालेल्या टोयोटा हायराईडच्या वैशिष्ट्यांमध्ये … Read more