Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! सरकारच्या त्या निर्णयामुळे लाभार्थ्यांना दिलासा
Ration Card : रेशन कार्डबाबत सरकार कायदेशीर कारवाई करेल आणि अपात्र शिधापत्रिकाधारकांकडून लंपास वसूल करेल, अशी बातमी येत असून या निर्णयाबाबत (decision) नवीन माहिती समोर आली आहे. योगी सरकारने (Yogi government) मोठा निर्णय घेतला आहे. वसुलीच्या कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. कोणत्याही अपात्रांकडून रेशन वसुलीचे काम केले जाणार नाही आणि … Read more