WhatsApp : सावधान..! व्हॉट्सअॅपवर चुकूनही पाठवू नका या 3 व्हिडिओ, अन्यथा पोलिस येतील घरी

WhatsApp : सोशल मीडिया (Social Media) हे व्यासपीठ अनेक गोष्टींसाठी चांगले तसेच वाईटही आहे. मात्र त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. लोक या व्यासपीठाचा वापर जास्तीत जास्त संवाद साधण्यासाठी करत आहेत. मजकूर संदेश (Sms) पाठवण्याबरोबरच लोक व्हॉट्सअॅपवर व्हायरल व्हिडिओ (Viral video) देखील पाठवतात. पण आता लोकांनी विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ पाठवण्यापूर्वी काळजी घ्यावी, अन्यथा ते महागात … Read more