Lek Ladki Yojana : लेक माझी लक्ष्मी..! महाराष्ट्रातील मुलींना सरकारकडून मिळणार 1 लाख रुपये; जाणून घ्या…

Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana : सरकारद्वारे देशातील सर्व नागरीकांसाठी एकापेक्षा एक योजना राबवल्या जातात, या योजना लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने आणल्या जातात. सरकार वेळोवेळी नवनवीन योजना आणत असते, अशातच सरकारची एक योजना म्हणजे ‘लेक लाडकी’ योजना या अंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना 1,01,000 रुपये मिळतात. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया… महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबात जन्मलेल्या … Read more