Lemon Variety : अहो नोकरीं सोडा…! लिंबाच्या ‘या’ जातीची शेती सुरु करा, वर्षाकाठी 4 लाखापर्यंत कमाई होणार

lemon variety

Lemon Variety : उन्हाळ्याचे आगमन होताच लिंबाचे भाव (Lemon Rate) गगनाला भिडू लागतात, यावेळीही तीच स्थिती आहे. आजकाल देशातील बहुतांश शहरांमध्ये लिंबाचा भाव 250 ते 400 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 37.17 लाख टनांहून अधिक लिंबूचे उत्पादन होते, जे देशातच वापरले जाते. अशा परिस्थितीत लिंबाची लागवड (Lemon Variety) शेतकऱ्यांसाठी (Farmer) निश्चितच फायद्याचा … Read more

Lemon Farming Business: लिंबू लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या लिंबाचा दर आकाशाला गवसणी घालत आहेत. यावर्षी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने लिंबू च्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी दरात देखील मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी बांधव (Farmers) सध्या लिंबू लागवड करण्याचा विचार करीत आहेत. आपल्या राज्यात (Maharashtra Farmers) मोठ्या प्रमाणात लिंबाची लागवड केली … Read more

लिंबू शेतीतून मिळवा वर्षाला 5 ते 6 लाख रुपये; जाणून घ्या उत्पादन कसे करावे

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :- उन्हाळ्याची झळ जशी जाणवू लागली आहे. तशी बाजारात लिंबाची मागणीत देखील वाढ होत आहे.लिंबाचा वापर खाण्यासाठी आणि सौंदर्यासाठी केला जात आसून. चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी लिंबू शेती हा एक उत्तम पर्याय आहे. तर लिंबू शेती करून कमीत कमी खर्चात जास्त नफा मिळतो. आपल्या आरोग्यासाठी लिंबू सेवन … Read more