Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्सने दिला गुंतवणूकदारांना 100% रिटर्न अन् आता घडलं असं काही ..
Share Market: लेमन ट्री हॉटेलचा (Lemon tree hotel) शेअर तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे . BSE वर इंट्राडेमध्ये कंपनीचे शेअर्स 3% पर्यंत वाढून रु. 82.30 वर पोहोचले. गेल्या दोन आठवड्यात स्टॉक 21.5% वर चढला. गेल्या एका वर्षात, लेमन ट्री हॉटेलचा स्टॉक 106% वाढला आहे, तर S&P BSE सेन्सेक्स या कालावधीत फक्त 3% वाढला आहे. एप्रिल 2019 … Read more