Cibil Score : कर्ज घ्यायचे आहे परंतु सिबिल स्कोर डाऊन झाला आहे का? करा या गोष्टी आणि वाढवा तुमचा सिबिल
Cibil Score :- कुठलीही बँक किंवा खाजगी वित्तीय संस्था यांच्याकडून जर तुम्हाला कुठल्याही कामाकरिता कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता सगळ्यात महत्त्वाचा आणि आवश्यक मुद्दा म्हणजे तुमचा असलेला सिबिल स्कोर हा होय. तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला कुठल्याही बँकेतून कर्ज मिळण्यात कुठल्याही प्रकारचे अडचण उद्भवत नाही व तुम्हाला ताबडतोब कर्ज मंजूर होते. सिबिल … Read more