LIC Scheme : भन्नाट योजना! अवघ्या 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर 28 लाख रुपये कमावण्याची संधी, कसे ते जाणून घ्या
LIC Scheme : सध्या एलआयसीच्या अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही काही रुपये जमा करून मॅच्युरिटीवर लखपती होऊ शकता. इतकेच नाही तर एलआयसीच्या योजना विमाधारकांना विमा संरक्षण देत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारासोबत अनुचित घटना घडली तर त्याच्या नॉमिनीला विम्याचा पूर्ण लाभ देण्यात येतो. LIC च्या या योजनेचे नाव जीवन प्रगती योजना असे आहे. यात तुम्हाला … Read more