Home Loan : गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी, ‘या’ कंपनीने वाढवले व्याज
Home Loan : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (Repo rate) वाढ केली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या व्याजदरातही (Interest rate) वाढ केली आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना (Home loan customers) जोरदार झटका बसला आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे EMI वरही परिणाम होणार आहे. गृहकर्ज किती महाग झाले? LIC हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance), जीवन विमा … Read more