LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ योजनेत सुरक्षिततेसह बंपर रिटर्नची हमी, बघा कोणती?
LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपन्यांपैकी एक आहे. LIC कडून अनेक विमा पॉलिसी ऑफर केल्या जातात. ज्यामध्ये एक LIC जीवन किरण पॉलिसी देखील आहे. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मजबूत परतावा तर मिळतोच तसेच त्यांना सुरक्षेची हमी देखील मिळते. एलआयसीने सुरू केलेली ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड वैयक्तिक बचत योजना आहे. … Read more