LIC IPO बद्दलचा सर्वात मोठा खुलासा ! पॉलिसीधारकांना मिळणार इतके शेअर्स…
LIC IPO Latest Update :- सरकारने आज LIC IPO चा बहुप्रतिक्षित मसुदा बाजार नियामक सेबीकडे सुपूर्द केला. यासह अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला. LIC च्या या IPO मध्ये 632 कोटी शेअर्स असतील. IPO मध्ये सुमारे 31.6 कोटी शेअर्स विकले जातील. आज सायंकाळी उशिरा मसुदा सादर करण्यात आला डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट … Read more