Personal Loan : LIC कडूनही घेऊ शकता पर्सनल लोन, बँकेपेक्षा कमी आहे व्याजदर
Personal Loan : कधी कधी आपल्याला जास्त पैशांची (Money) गरज पडते. अशावेळी आपल्याकडे तेवढी रक्कम असतेच असे नाही. त्यामुळे अनेक जण बँकेकडून (Bank) वैयक्तिक कर्ज (Loan) घेतात. परंतु, बँकेचे व्याजदर खूप असते. आता तुम्ही LIC कडूनही वैयक्तिक कर्ज (LIC Personal Loan) घेऊ शकता. कसे ते जाणून घेऊया. तुम्ही एलआयसीकडून वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता अशा … Read more