LIC New Scheme : LIC ने सुरु केली नवीन योजना, कर्जासह मिळतील अनेक लाभ, वाचा…
LIC New Scheme : LIC ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. LIC कडून अनेक योजना राबवल्या जातात, ज्या लोकांच्या फायद्याच्या आहेत. LIC नेहमीच नवनवीन योजना आणत असते. अशातच LIC ने आणखी एक प्लॅन आणला आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना लोनसह अनेक सुविधा मिळतात. चला LIC च्या या प्लॅनबद्दल जाणून घेऊया. LIC चा हा … Read more