PAN Card Update : पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी ! आजच करून घ्या ‘हे’ काम नाहीतर भरावे लागणार ‘इतका’ दंड
PAN Card Update : देशातील सर्व पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला देखील मुदतीपूर्वी तुमचा पॅन आधारशी लिंक करावा लागणार आहे. नाहीतर तुमचे पॅन कार्डही निष्क्रिय होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2023 पर्यंत पॅन आधारशी लिंक करावा लागणार आहे. आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर नमूद केले आहे की … Read more