LIC : भारीच की!! LIC च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास महिन्याला मिळेल 12 हजार पेन्शन, काय आहे योजना जाणून घ्या

LIC : निवृत्तीनंतरचे (Retirement) आपले आयुष्य चांगले असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी (Insurance company) LIC आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या (LIC scheme) योजना आणत असते. यापैकीच एक म्हणजे सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) आहे. या योजनेत (LIC Pension Yojana) तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. एलआयसी सरल पेन्शन … Read more