LIC policy : तुमची एलआयसी पॉलिसी बंद पडली आहे?; एलआयसीने सुरु केली विशेष मोहीम !

LIC policy

LIC policy : तुम्हीही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. समजा जर तुमची एलआयसी पॉलिसी काही कारणास्तव बंद झाली असेल, तर ती तुम्हाला पुन्हा सुरू करता येते. एलआयसीने म्हटले आहे की, ते 1 सप्टेंबरपासून एक विशेष मोहीम राबवत आहे, ज्या अंतर्गत बंद केलेली पॉलिसी पुन्हा सक्रिय केली जाऊ शकते. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) … Read more