LIC Policy : LIC गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज ! डिसेंबरमध्ये कंपनी आणत आहे नवीन योजना…
LIC Policy : LIC ही देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन योजना ऑफर केल्या जातात. ज्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आणल्या जातात. LIC कडे सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक योजना आहेत, ज्या त्यांच्या उज्वल भविष्यासाठी काम करतात. अशातच LIC कडून आणखी काही योजना आणल्या जाणार आहेत. चला … Read more