तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे ? वाचा ही महत्वाची बातमी…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने SEBI कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला असून, भारतीय प्राथमिक बाजार LIC IPO साठी SEBI च्या मंजुरीची आतुरतेने वाट पाहत आहे. एलआयसी आयपीओ, डीआरएचपीनुसार, किरकोळ गुंतवणूकदरांसाठी 35 टक्के शेअर्स, एलआयसी पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के आणि एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी 5 टक्के शेअर्स राखीव असणार … Read more