LIC : ‘ही’ योजना तुम्हाला करेल मालामाल! फक्त एकदाच पैसे गुंतवून मिळवा महिन्याला 36,000 रुपयांची पेन्शन
LIC : सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे म्हणजेच LIC कडे प्रत्येक वयोगटासाठी पॉलिसी असते. LIC कडे अशा अनेक पॉलिसी आहेत, ज्या गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या योजनेचाही फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे. यापैकी अशीच एक योजना म्हणजे LICची जीवन अक्षय पॉलिसी होय. या योजनेत तुम्ही प्रत्येक महिन्याला 36,000 रुपये पेन्शन मिळवू शकता. जर … Read more