LIC ने दिला ग्राहकांना धक्का ! दोन योजना केल्या बंद ; जाणून घ्या आता तुमच्या पैशांचे काय होणार
LIC Schemes : LIC ग्राहकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. LIC ने धक्कादायक निर्णय घेत आपली दोन लोकप्रिय योजना बंद केली आहे. या योजनांमध्ये जीवन अमर आणि टेक टर्म योजनांचा समावेश आहे. तुमच्यासाठी माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो हा निर्णय 23 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. या निर्णयाबद्दल माहिती देताना LIC ने म्हटले आहे कि 23 … Read more