LIC Super Plan : एलआयसीची भन्नाट योजना! या योजनेत फक्त 58 रुपये गुंतवा आणि मिळवा 8 लाख रुपये

LIC Super Plan : भारताची एकमेव सरकारी विमा कंपनी एलआयसीने गुंतवणूकदारांसाठी एक मस्त योजना आणली आहे. या योजनेत गुंतवणूकदार अवघे काही रुपये गुंतवून लाखो रुपये कमवू शकतात. या गुंतवणुकीमुळे तुमचे पुढील भविष्य सुखकर जाईल. एलआयसी आधार शिला योजना असे योजनेचे नाव आहे. या योजनेत तुम्ही फक्त ५८ रुपये गुंतवून त्यामध्ये मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ८ … Read more