LIC Policy : फक्त एकदा गुंतवा ‘या’ योजनेत पैसे आणि आयुष्यभर मिळवा दरमहा 7 हजारांपर्यंत पेन्शन
LIC Policy : भारतीय जीवन विमा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत विविध प्लॅन घेऊन येत असते. कंपनीची ही अशीच एक योजना आहे ती म्हणजे जीवन अक्षय योजना होय. या योजनेमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच एक विशिष्ट रक्कम भरावी लागते. त्यानंतर त्याला आयुष्यभरासाठी प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात देण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम आपण … Read more