Numerology : तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज?; जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचे भविष्य…
Numerology : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक असा क्षण आहे ज्याला खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाही. हिंदू धर्मग्रंथांमध्ये लग्नाला दोन आत्म्यांचे मिलन म्हटले आहे. यादिवशी दोन लोक अग्नीच्या साक्षीने जीवनभर एकमेकांना साथ देण्याचे वाचन देतात. पूर्वीच्या काळी चांगले कुटुंब पाहून कुटुंबातील लोक त्यांच्या इच्छेनुसार लग्न ठरवत असत. आता बदलत्या काळानुसार, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात … Read more