अरे वा ! इस्रोच भन्नाट संशोधन ; आता 10 मिनिटे आधीचं वीज कोसळण्याचा अलर्ट मिळणार, लाखों लोकांचा जीव वाचणार

Isro Research

Isro Research : पावसाळ्यात वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अनेकदा वीज कोसळून पशुधनाची तसेच शेतकऱ्यांच्या जीवाची हानी होत असते. वीज कोसळण्याच्या सर्वाधिक घटना विदर्भात नमूद केल्या जातात. अशा परिस्थितीत आता भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे.खरं पाहता वीज … Read more