Electric car : काय सांगता! ही कार एका चार्जवर 7 महिने चालते, स्टायलिश लुक आणि उत्तम फीचर्ससह जाणून घ्या बरेच काही
नवी दिल्ली : आजकाल इलेक्ट्रिक गाड्या (Electric car) खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र आजही अनेकांना काही कारणांमुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करायची नाही. या कारणांमागील मुख्य कारण म्हणजे बॅटरी चार्जिंगची (Battery charging) सोय आणि लांब पल्ल्याची कमतरता. पण आता गाड्यांबाबत घाबरण्यासारखे काही नाही. आता एक अशी कार बाजारात आली आहे जी एका चार्जवर 7 महिने … Read more