‘त्या’ मायलेकींचा मृत्यू गॅस स्फोटामुळे नाहीतर धनाच्या हव्यासापोटी, नातेवाईकांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  बेलापूर येथे गेल्या महिन्यात गॅसच्या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र हा गॅसचा स्फोट नसून धनाच्या लालसापोटी भोंदीबाबांना हाताशी धरून काही मंडळींनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप मयत ज्योती शेलार यांच्या राहुरी येथील माहेरच्या नन्नवरे कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस उपअधीक्षक … Read more