छोडेंगे नही, पाव तोडेंगे, शिवसेनेची जुन्या मोडमध्ये जाणून दादागिरी सुरूच; नवनीत राणा प्रकरणी चंद्रकांतदादांचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई : भाजपा (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यामध्ये (Pune) पत्रकारांशी बोलताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावर शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. चंद्रकांतदादा म्हणाले, लीलावती रुग्णालय (Lilavati hospital) खासगी आहे. तिथे काय करायचे हा रुग्णालय प्रशासन ठरवेल, मात्र शिवसेनेला याचा विसर पडलाय की आपण एक परिपक्व पक्ष आहोत. आपण … Read more