HDFC Alert: नागरिकांनो सावधान ! नाहीतर तुमचे बँक खाते होणार बंद ; ‘या’ मेसेजपासून राहा सावध

hdfc-bank

HDFC Alert: देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असणारी HDFC बँकचे तुम्ही देखील ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो HDFC ने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. ग्राहकांना HDFC बँकेने आधारशी पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे नाहीतर खाते बंद होऊ शकते. तुम्हाला हे माहिती असेलच आज सोशल मीडियावर बहुतेक फसवणुकीचे … Read more