Dead Bodies : मृत्यूनंतर शरीराचा 2 ते 48 तासांचा प्रवास कसा असतो? शरीरात होणारे हे बदल पाहून थक्क व्हाल..

Dead Bodies : जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू (death) अटळ आहे. अशा वेळी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात (Body) नेमके कोणते बदल (Changes) होतात याविषयी सविस्तर जाणून घ्या. हा पहिला बदल आहे मृत्यूनंतर शरीरात होणारा पहिला बदल 15 ते 30 मिनिटांनी दिसून येतो. शरीराच्या काही भागांचा रंग हळूहळू बदलू लागतो. आपल्या शरीराचा एक भाग वायलेट-लाल … Read more