Organ Doantion : ‘अमर’ ठरला अनमोल ! 23 वर्षीय तरुणाने दिले 5 जणांना नवजीवन ; जाणून घ्या…
Organ Doantion : राजधानी भोपाळमध्ये आज पुन्हा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. मात्र यावेळी एक नव्हे तर तीन ग्रीन कॉरिडॉर एकाच वेळी बांधण्यात आले. अनमोल जैन नावाचा तरुण ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या शरीराचे अवयव दान करून…