नाथसागर मधील ‘त्या’ महाकाय मगरीच्या मृत्यूचे कारण आले समोर!

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- १ फेब्रुवारी रोजी आढळलेल्या मगरीचा मृत्यु हा फुफ्फुसातील संसर्गाने झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आला असुन न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल अद्याप येणे बाकी असल्याचे विभागीय वनआधिकारी अमितकुमार मिश्रा यांनी सांगीतले आहे. ईको सेन्सटिव्ह झोन असलेल्या जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेञात शेवगाव तालुक्यातील खानापुर शिवारातील धरणाच्या काठी दि. १ … Read more