Loan Against FD : अचानक पैसे हवेत? FD तोडू नका; कमी व्याज दरासह मिळेल कर्ज; कसे? समजून घ्या…

Loan Against FD

Loan Against FD : जेव्हा अचानक पैशाची गरज भासते तेव्हा मनात पहिला विचार येतो तो म्हणजे आपल्या बचतीतून ती गरज पूर्ण करण्याचा. कारण बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे, शक्यतो कर्ज टाळावे. ही विचारसरणी योग्य आहे, परंतु काही प्रकरणांमध्ये कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हालाही अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही तुमची मुदत ठेव म्हणजेच FD … Read more

Fixed Deposit : मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा जरूर विचार करा…

Fixed Deposit

Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणूक म्हणून मुदत ठेव हा पर्याय उत्तम मानला जातो. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी हा पर्याय लोकप्रिय होत आहे. लोक त्यांचे लग्न, घर बांधणे इत्यादी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही निवृत्तीचे नियोजन म्हणून देखील FD मध्ये गुंतवणूक करू शकता. मुदत ठेव सुविधा बँक तसेच पोस्ट ऑफिस कडून … Read more

Fixed Deposit : 400 दिवसांतच व्हा मालामाल, ‘या’ बँका एफडीवर देत आहेत बंपर व्याज !

Fixed Deposit

Fixed Deposit : तुम्ही सध्या सुरक्षित आणि उत्तम परताव्याची गुंतवणूक योजना शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत. जिथे जेष्ठ नागरिकांना सार्वधिक फायदा होत आहे. येथे पैशांच्या सुक्षेसह हमी परतावा देखील मिळतो. येथे गुंतवणूक करून तुम्ही फक्त 400 दिवसांतच मालामाल होऊ शकता. कोणती आहे ही योजना? चला जाणून घेऊया. आज … Read more

Fixed Deposit : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर देत आहेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, बघा यादी !

Fixed Deposit

Fixed Deposit : जेष्ठ नागरिक स्वतःसाठी नेहमी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असतात. सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर डोळ्यासमोर पहिले नाव येते, ते म्हणजे मुदत ठेव. मुदत ठेव सुविधा बँक तसेच पोस्ट ऑफिस देते, मुदत ठेवींमध्ये बँक तसेच पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त परतावा देतात. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या जेष्ठ … Read more

Fixed Deposit : एफडी नाही तर लोकं ‘या’ 3 ठिकाणी करत आहेत सर्वाधिक गुंतवणूक, कमावत आहेत बक्कळ पैसा !

Fixed Deposit

Fixed Deposit : मुदत ठेव ही सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजना आहेत. या योजनेमध्ये जवळ-जवळ सर्वचजण गुंतवणूक करतात. तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही अजूनही तुमच्या निवृत्तीसाठी किंवा भविष्यासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर मग कदाचित सध्याच्या गुंतवणुकीच्या ट्रेंडमध्ये तुमचा समावेश नसेल. आज आम्ही तुम्हाला अशा गुंतवणूक योजनांबद्दल सांगणार … Read more

Fixed Deposit : FD मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तोटे, वेळीच समजून घ्या, अन्यथा होईल नुकसान !

Fixed Deposit FD

Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला तर पहिले नाव समोर येते म्हणजे मुदत ठेव. तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये मुदत ठेव करण्याची सुविधा दिली जाते. सुरक्षित गुंतवणुकीत हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय मानला जातो. बहुतेक भारतीय FD मध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मे 2022 पासून FD वरील वाढत्या व्याजदरामुळे देखील हा एक उत्तम … Read more

Loan Against FD : पैशांची गरज आहे? एफडीवर सहज मिळवा कर्ज; वैयक्तिक कर्जापेक्षा कमी व्याजदर…

Loan Against FD

Loan Against FD : आपल्या जीवनात कधीही आर्थिक आणीबाणी उद्भवल्यास आपण अनेकदा कर्ज घेतो. अशा स्थितीत जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, हातात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. देशातील जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे काही ना काही मुदत ठेव (FD) असते. तुमचे क्रेडिट खराब असले तरीही तुम्ही तुमच्या … Read more

Loan against Fixed Deposit : अचानक पैशांची गरज भासल्यास FD वर घेऊ शकता कर्ज, कसे ते जाणून घ्या…

Loan against Fixed Deposit

Loan against Fixed Deposit : आज प्रत्येक कामासाठी पैशांची गरज भासते. अगदी एखादी वस्तू खरेदी करण्यापासून ते घर बांधण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी पैसे लागतात. बऱ्याच वेळा अशा कामांसाठी आपल्याकडे हवे तितके पैसे नसतात. अशावेळी आपण बँकेच्या कर्जाची मदत घेतो आणि आपले काम पूर्ण करतो. पण कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा. जेव्हा तुमचा क्रेडिट … Read more

Loan Against FD : पैशांची गरज असल्यास एफडी मोडणे योग्य आहे का? वाचा सविस्तर…

Loan Against FD

Loan Against FD : बचत ही काळाची गरज आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतणूक करणे फार महत्वाचे आहे. जीवनात असे अनेक टप्पे येतात जेव्हा आपल्याला मोठ्या निधीची गरज भासते. अशावेळी केलेली गुंतवणूकच आपल्या कामी येते. भविष्यात आपल्याला पैशांची गरज असली तर आपल्याकडे मुख्यतः दोन पर्याय असतात, एक म्हणजे भविष्यासाठी केलेली एफडी मोडणे किंवा लोन घेणे. … Read more