Google Pay वरून सहज मिळवा 1 लाख रुपयांचे कर्ज, कसे? वाचा सविस्तर…
Google Pay : गुगल पेद्वारे तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशातच Google Pay तुम्हाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अचानक पैशांची गरज भासल्यास कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देते. Google Pay अर्जावरून कर्ज मिळवणारा अर्जदार मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार किमान एक वर्षाचा ग्राहक असणे आवश्यक आहे आणि अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा … Read more