Google Pay : गुगल पेद्वारे तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशातच Google Pay तुम्हाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अचानक पैशांची गरज भासल्यास कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देते.
Google Pay अर्जावरून कर्ज मिळवणारा अर्जदार मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार किमान एक वर्षाचा ग्राहक असणे आवश्यक आहे आणि अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा बँक क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि अर्जाद्वारे कर्ज घेण्यासाठी तुमचे बँक खाते असावे. अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे…
-व्यक्तीचे रहिवासी प्रमाणपत्र
-व्यक्तीचे पॅन कार्ड
-पत्त्याचा पुरावा
-व्यक्तीचे 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
-नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
-पासपोर्ट आकाराचा फोटो.
लक्षात घ्या Google Pay वरून कर्ज घेण्यासाठी क्रेडिट इतिहास सर्वात महत्वाचा असणार आहे, लक्षात ठेवा तुमचा क्रेडिट स्कोर जितका चांगला असेल तितक्या लवकर तुम्हाला कर्ज स्वीकारला जाईल, जर तुमचा क्रेडिट इतिहास चांगला असेल तर वैयक्तिक कर्ज 100000 सहज उपलब्ध होऊ शकतात.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर गुगल ॲप्लिकेशन ओपन करावे लागेल. आता मोबाईल नंबरच्या मदतीने येथून तुमच्या अर्जावर लॉगिन करा.
-पुढे, लागणारी अमाऊंट टाका.
-आता तुम्हाला गुगलवर सर्व कर्ज अर्ज कंपन्या दिसतील.
-आता येथून Start Pay Loan पर्यायावर क्लिक करा आणि तुमची सर्व वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा.
-सगळी कागदपत्रे आणि पात्रता पूर्ण झाली तर तुम्हाला कर्ज मिळू शकते.