Apang Karj Yojana: दिव्यांग व्यक्ती देखील आता सुरू करू शकतील व्यवसाय! अनुदानासाठी कुठे करावा लागेल अर्ज? वाचा ए टू झेड माहिती

aapang karj yojana

Apang Karj Yojana:- समाजातील विविध घटकांकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना असून या योजनांच्या माध्यमातून प्रामुख्याने समाजातील त्या त्या घटकांना उद्योग व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून अशा उद्योग व्यवसाय उभारणीतून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी व जीवनमान उंचवावे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. याच दृष्टिकोनातून जर आपण समाजातील अपंग म्हणजेच दिव्यांग असलेल्या व्यक्तीचा … Read more