कर्जाचा जामीनदार होण्यापूर्वी ‘हा’ नियम जाणून घ्या, मगच जामीनदार बना, नाहीतर…..
Loan Guarantor Rule : आपल्यापैकी अनेकजण संसाराच्या गरजा भागवण्यासाठी किंवा इतर काही वैयक्तिक कारणांसाठी कर्ज घेतात. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज असे इत्यादी कर्जाचे प्रकार असतात. मात्र कर्ज घेताना आता बँकेच्या माध्यमातून जामीनदार देखील मागितला जातो. जामीनदार म्हणून आपल्यापैकी अनेक जणांनी फॉर्म वर सह्या केलेल्या असतील. मात्र जामीनदार हा फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नसतो. … Read more