Cibil Score : कर्ज घेण्यासाठी CIBIL स्कोअर किती लागतो ? खराब सिबिल असेल तर कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या सविस्तर
Cibil Score : पैशांची गरज असली आणि पैसे नसले की अनेकजण कर्ज काढण्याचा पर्याय निवडत असतात. पण कर्ज देण्यासाठी बँकेकडून अनेक गोष्टी तपासून पाहिल्या जातात. त्यातही सर्वात प्रथम म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर आणि उत्पन्नाचा स्रोत सर्वात प्रथम पाहिला जातो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर पाहिला जातो आणि त्यानंतरच तुम्हाला कर्ज दिले जाते. … Read more