पुणे, लोणावळ्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-लोणावळा लोकलच्या वेळेत होणार बदल? कस राहणार नवीन वेळापत्रक, पहा….
Pune Lonawala Local Train Timing : पुण्याहून लोणावळ्या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्याहून सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटणाऱ्या लोणावळा लोकल च्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. वास्तविक, पुण्याहुन लोणावळ्याकडे सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी लोकल धावते मात्र या लोकलचा फायदा प्रवाशांना होत नसल्याचे … Read more