आनंदाची बातमी ! मोदी सरकारने आयोजित केली एक विशेष स्पर्धा ; “मन की बात” कार्यक्रमासाठी ‘हे’ काम केलं तर मिळणार 1 लाखाची रोख रक्कम ; आजच करा अर्ज

Modi Government Logo Design Competition

Modi Government Logo Design Competition : नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून आपल्या वेगवेगळ्या धडाकेबाज निर्णयामुळे संपूर्ण जगात प्रकाशझोतात आलेत. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतलेत. पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांशी संवाद साधण्यासाठी हाती घेतलेला मन की बात हा देखील असाच एक सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. दरम्यान आता या मन की बात कार्यक्रमाचा शंभर … Read more