Raju Shetty : राजू शेट्टींचे ठरलं! हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा स्वाभिमानी लढवणार…
Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकदीने उतारणार असल्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह पाच ते सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता राजू शेट्टी कोणासोबत युती करणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राजू शेट्टी म्हणाले, … Read more