लोकसभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला? NDA पुन्हा सत्तेवर येणार की INDIA उलटफेर करणार? Exit Poll ची आकडेवारी काय सांगते

Exit Poll 2024

Exit Poll 2024 : आज लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार जून 2024 ला जाहीर … Read more

रामदास आठवले यांना शिर्डीच तिकीट मिळालं नाही म्हणून रिपाईचा मोठा निर्णय, महायुतीच्या उमेदवारांचे काम करणार नाहीत, तर……

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. ठाकरे गटाने या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे महायुतीकडून शिर्डीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे. शिंदे गटाने या जागेवरून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, शिर्डीच्या … Read more

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटीलच खासदार होणार ? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Sujay Vikhe News

Ahmednagar Loksabha : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही जागांवर आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर ही जागा महायुतीकडून भाजपाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत खासदार कोण ? सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप 10 खासदारांची यादी !

Lok Sabha Election

Lok Sabha Election : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. खऱ्या अर्थाने आता लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. भारतात 19 एप्रिल पासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. देशात एकूण सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या माध्यमातून आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची … Read more