महाविकास आघाडीच ठरलं ! उबाठा शिवसेनेच्या संभाव्य 16 उमेदवारांची यादी समोर, शिर्डीत कोणाच्या हाती मशाल ?
Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Candidate List : महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून कमालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीदेखील महायुती मधील मित्र पक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला फिक्स झालेला नाही. जागा वाटपावरून सध्या दोन्ही गटात ‘बैठक पे बैठक’ असे सत्र सुरू आहे. … Read more