Simple Energy : OLA, Ather, TVS, Hero ला टक्कर देण्यासाठी आज लॉन्च होणार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; मिळेल 236km रेंज
Simple Energy : भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांनी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. अशातच आता इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये एका नवीन कंपणीने पाऊल ठेवले आहे. सिंपल एनर्जी 23 मे रोजी भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या ई-स्कूटरचे उत्पादन सुरू केले आहे. त्याचे पहिले युनिटही प्लांटमधून बाहेर … Read more