जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म हिंदुस्थानात ! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नाव, कोणते आहे ते स्टेशनं, पहा

Worlds Longest Railway Platform in India

Worlds Longest Railway Platform in India : भारतात प्रवासी प्रवासासाठी रेल्वेला विशेष पसंती दाखवतात. लांब पल्ल्याचा प्रवास नेहमीच रेल्वे मार्गे करण्यावर प्रवासी भर देतात. याच प्रमुख कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास आपल्या देशात खूपच स्वस्त आहे आणि जलदही आहे. यामुळे जलद गतीने आणि स्वस्तात प्रवासासाठी रेल्वेला पसंती दाखवली जाते. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील सर्वाधिक लांबीचे … Read more