बिग ब्रेकिंग : राज ठाकरेंच्या घराची सुरक्षा वाढवली

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानबाहेर (Residence) कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. तसेच न बंद केल्यास दुप्पट आवाजात हनुमान चाळीस (Hanuman Chalisa) लावण्याचा आदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई … Read more

Ajab Gajab News : भारतात सध्या वादात सापडलेल्या लाऊडस्पीकरचा शोध कसा आणि कोणी लावला? जाणून घ्या मनोरंजक माहिती

Ajab Gajab News : आपण सहसा कार्यक्रमात (event) लाऊडस्पीकर (Loudspeaker) लावतो, ज्यामुळे मोठ्या आवाजाने चालू कार्यक्रमाला शोभा येते, मात्र सध्या हाच लाऊडस्पीकर भारतात वादाचे कारण ठरत आहे. जाणून घ्या लाऊडस्पीकरविषयी सर्व माहिती. लाऊडस्पीकरचा शोध कधी लागला लाऊडस्पीकरचा शोध आजपासून १६१ वर्षांपूर्वी लागला. जोहान फिलिप रीस (Johann Philip Reese) नावाच्या व्यक्तीने टेलिफोनमध्ये (telephone) लाऊडस्पीकर लावला होता … Read more

लाऊडस्पीकरवर राज ठाकरेंचा इशारा म्हणाले, अजाण वाजली तर…

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तसेच औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी जोरदार सभा झाली.  यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी इशारा देखील दिला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील टीका केली आहे. लाऊडस्पीकरवरून (Loudspeaker) महाराष्ट्रात (Maharashtra) … Read more

तर.. आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात बांधलेले नाहीत; राज ठाकरेंचा इशारा

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी भाषणादरम्यान मशीदीवरील लाऊडस्पीकर (Loudspeaker) काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून राज्यातील राजकारणात अधिक तापत चालले आहे. नुकतेच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदमध्ये (press conference) राज ठाकरे यांनी मुस्लिम धर्मियांना (Muslims) हा इशारा दिला असून ३ तारखेनंतर जशास तसे उत्तर दिले जाईल असे थेट सांगितले आहे. राज … Read more