माझ्यावरील आरोप हे राऊतांचे नसून उद्धव ठाकरेंचे, आघाडी सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच; किरीट सोमय्या
मुंबई : आज हनुमान जयंतीनिमित्त मनसे (MNS), भाजपसह (BJP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील घटकपक्षांकडून हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही आपण हनुमान मंदिरात जात महाविकास आघाडीच्या सरकारच्या घोटाळ्यांचे दहन करण्यासाठी शक्ती मागणार असल्याचे म्हटले आहे. सोमय्या म्हणाले … Read more